Menu

स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती ,डोंबिवली

Swartirth Sudheer Phadke Smruti Samiti

header photo

Nagari Satkar 2014

   

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

Six veterans ( M/s Dr U Prabhakar Rao,Bapusaheb Mokashi,Shankar Bhoir,Daji Datar,Nana Kulkarni and Kitta shet

Shetty )from Dombivli who devoted more than 50 years of their life for Dombivli city were felicitated alongwith their

spouses by 23 organisations ( including our trust)on Sunday 23 rd Feb 2014 in Savitribai Fule Rangamandir in the

presence of 700 citizens.Nagari Satkar Samiti has been formed.

 

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

 

 

 

 
  
  

 

२८ जुलै २०१३  'अनादी मी ……… अवध्य मी'  कै .बाबूजींचे आराध्य दैवत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर व साहित्यावर कार्यक्रम सावरकर   दर्शन प्रतिष्ठानने  सदर केला . डॉ.  अरुणा ढेरे यांनी या कार्यक्रमाची संहिता तयार केली होती व त्या प्रमुख पाहुण्या होत्या .  त्यांच्या व सौ . सुधाताई म्हैसकर यांचे हस्ते २०१३ ची स्वरतीर्थ शिष्यवृत्ती कु. अमृता लोखंडे व अवधूत फडके यांना देण्यात आली . 
गीत रामायण एक रसग्रहण  या श्री किरण  फाटक लिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले . समितीच्या संकेत स्थळाचे (website ) उद्घाटन आमदार रवींद्र चव्हाण यांचे शुभ हस्ते झाले . हे संकेत स्थळ समितीचे उपाध्यक्ष श्री माधव जोशी यांनी तयार केली आहे . 
  

 

 २८ जुलै २०१३

 श्री किरण  फाटक ^^^

 'गीत रामायण एक रसग्रहण ' या श्री किरण  फाटक लिखित पुस्तकाचे प्रकाशन डॉ. अरुणा ढेरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले .

 

२ ० ० ३ 

 

२ ० डिसेंबर २ ० १ १

 

 

स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने श्री विवेक घळसासी यांची तीन दिवसांची व्याख्यानमाला

यावर्षी समितीने आयोजित केली.